The Napoleon Hill Books Think And Grow Rich Book PDF in Marathi by Author Napoleon Hill and Translator Pushpa Thakkar.
थिंक अॅण्ड ग्रो रिच' हे पुस्तक म्हणजे डेल कार्नेगींचे समकालीन लोकप्रिय आणि जगविख्यात नेपोलियन हिल यांचे अत्यंत परिणामकारक कार्य आहे. १९३७ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले हिल यांचे 'पैसे कमावण्याचे गुपित' आजही तितकेच सामर्थ्यशाली आहे जितके ते त्या काळी होते.
Buy Book - ते तुमचे जीवन नेहमीसाठी बदलू शकते. तत्कालीन ५०० अत्यंत धनाढ्य स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्यानंतर नेपोलियन हिल यांनी अमाप संपत्ती जमवण्यामागचे रहस्य उघड केले आहे. हे रहस्य या कल्पनेवर आधारित आहे की, जर आपण या श्रीमंतांसारखा विचार करायला शिकलो तर त्यांच्यासारखी समृद्धी आणि यश आपल्यासाठी अप्राप्य राहणार नाही. Download full PDF
तुमच्या मदतीसाठी त्यांनी साध्या; पण अत्यंत शक्तिशाली १३ पायऱ्यांचे, टप्प्यांचे सूत्र बनवले आहे.
या अद्ययावत आणि सुधारित, रोमांचक आवृत्तीत अशा स्त्री-पुरुषांची उदाहरणे पुरविली आहेत जी सांप्रत काळी हिल यांच्या सिद्धांताची सजीव उदाहरणे आहेत. तसेच त्यात सर्वोच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या बिल गेट्स आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्यांच्या यशोगाथांचाही समावेश आहे. हे स्पष्टच आहे की, हिल यांची तत्त्वप्रणाली पहिल्यांदा लिहिली गेली तेव्हा जितकी मजबूत होती तेवढीच ती आजही भक्कम आहे. स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छिता? मग हिलच्या चिरंतन नियमांना फक्त अनुसरा.
Think And Grow Rich Book PDF Details
Book Name | Think And Grow Rich |
Author | Napoleon Hill |
Publisher | Saket Prakashan Pvt. Ltd. |
Language | Marathi |
Paperback | 264 pages |
Weight | 210 g |
About the Author
An American journalist, lecturer and author, Napoleon Hill is one of the earliest producers of 'personal-success literature . As an author of self-help books, Hill has always abided by and promoted principle of intense and burning passion being the sole key to achieve success. Hill has authored numerous books among which Think and Grow Rich has been his most well-known works and had sold over 20 million copies back in the 1930s.
Comments